१२ सिलेंडर सवलतीत देण्याची मागणी
प्रतिनिधी , ठाणे
सहाऐवजी १२ घरगुती गॅस सिलेंडर स्वस्त दरात देऊन नागरिकांना दिवाळी भेट द्यावी, अशी मागणी सरकारकडे केली असून या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी बुधवारी ठाणे येथे सांगितले.ठाणे महापालिकेतील भाजप पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनासाठी तावडे बुधवारी आले होते. या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनेच्या धर्तीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वाद मिटविण्यासाठी यशवंतराव चव्हाण तंटामुक्त मंत्रिमंडळ योजना राबवावी, असा टोलाही त्यांनी हाणला.
१२ सिलेंडर सवलतीत देण्याची मागणी
सहाऐवजी १२ घरगुती गॅस सिलेंडर स्वस्त दरात देऊन नागरिकांना दिवाळी भेट द्यावी, अशी मागणी सरकारकडे केली असून या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी बुधवारी ठाणे येथे सांगितले.
First published on: 08-11-2012 at 02:55 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demand for subsidy cylinder