सुटी सिगारेट आणि तंबाखुजन्य वस्तूंच्या विक्रीवर बंदी घालण्याच्या, तसेच सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यावरील दंडाची रक्कम २० रुपये रुपये करण्याच्या निर्णयामुळे भ्रष्टाचार बोकाळेल, तसेच किरकोळ विक्रेत्यांवर उपासमारीची पाळी येईल. त्यामुळे तंबाखुजन्य वस्तू आणि सिगारेट संदर्भात घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी निवंती हिंद मजदूर सभा आणि मुंबई वीडी तंबाखू व्यापारी संघातर्फे करण्यात आली आहे. या संदर्भात नवी दिल्ली येथे लवकरच देशव्यापी परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे.
सिगारेटच्या किरकोळ विक्रीबाबतच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी
सुटी सिगारेट आणि तंबाखुजन्य वस्तूंच्या विक्रीवर बंदी घालण्याच्या, तसेच सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यावरील दंडाची रक्कम २० रुपये रुपये
First published on: 03-12-2014 at 12:05 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demand to rethink the decision of cigarettes retail sale in the market