डेंग्यू रोगाने पोलीस उपनिरीक्षक किरण देवीराज पाटील (२९) यांचा बॉम्बे हॉस्पिटलमध्ये गुरुवारी मृत्यू झाला असून, डेंग्यूचा मुंबईतील हा चौथा बळी आहे.
लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात परीविक्षार्थी (प्रोबेशनल) म्हणून तैनात असलेले किरण पाटील यांना गेल्या २४ सप्टेंबर रोजी ताप आल्यामुळे नागपाडा येथील पोलीस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, हा साधा ताप नसल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आल्यामुळे त्यांना दुसऱ्याच दिवशी, २५ तारखेला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.
सट्टेबाजांना अटक
मुंबई: चॅम्पियन्स लीग क्रिकेट सामन्यांवर सुरू असलेला सट्टेबाजीचा क्लब मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने उद्धवस्त करून कुख्यात सट्टेबाज बंधूना अटक केली आहे. ‘क्रिकेट फॅन क्लब ऑफ इंडिया’च्या नावे हा सट्टा सुरू होता.बोरिवली परिसरात हा सट्टेबाजीचा क्लब सुरू असल्याची माहिती समाजसेवा शाखेला मिळाली होती. पोलीस उपायुक्त प्रवीण पाटील यांच्या पथकाने त्याचा शोध सुरू केला होता.
मुंबईत डेंग्यूचा चौथा बळी
डेंग्यू रोगाने पोलीस उपनिरीक्षक किरण देवीराज पाटील (२९) यांचा बॉम्बे हॉस्पिटलमध्ये गुरुवारी मृत्यू झाला असून, डेंग्यूचा मुंबईतील हा चौथा बळी आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 04-10-2014 at 03:38 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dengue claims 4th victim