अभिनय सम्राट दिलीप कुमार हे पत्नी सायरा बानो आणि काही निवडक परिचितांसह मक्केच्या यात्रेसाठी सौदी अरेबियात रवाना झाले आहेत. वयाची नव्वदी गाठली असली तरी ही धार्मिक यात्रा पूर्ण करण्यासाठी ते प्रचंड उत्सुक आहेत. दरवर्षी हजची यात्रा करावी, असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे मक्का येथील उमराह ही धार्मिक यात्राही आयुष्यात एकदा तरी केली पाहिजे, अशी इस्लाम धर्माची परंपरा आहे. त्याला अनुसरून यंदा आपण ही यात्रा पूर्ण करण्यासाठी मक्केला जात असल्याचे दिलीप कुमार यांनी म्हटले आहे. ‘या वयातही उमराहची यात्रा पूर्ण करण्याची शक्ती अल्लाने मला दिली याबद्दल मी स्वत:ला अत्यंत भाग्यवान समजतो’, असे दिलीप कुमार यांनी म्हटले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा