ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत किंचित सुधारणा झाली आहे. दिलीपकुमार उपचारांना प्रतिसाद देत असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आलेले नाही. दिलीपकुमार यांना शनिवारी पहाटे श्वासोच्छ्वासाचा त्रास होऊ लागल्याने तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ९३ वर्षीय दिलीप कुमार यांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यांच्यावर आणखी काही चाचण्या करण्यात येणार आहेत, अशी माहिती लीलावती रुग्णालयाचे डॉक्टर जलील परकार यांनी दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in