मुंबई: सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) रेलिगेअर एन्टरप्रायझेस प्रा. लि., दिल्लीच्या कार्यकारी अध्यक्ष डॉ. रश्मी सलुजा यांच्यासह तिघांविरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार केली असून त्याअंतर्गत शुक्रवारी माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ईडीचा बर्मन कुटुंबीयांबाबत चुकीची माहिती देणे व त्याआधारे १७९ कोटी रुपयांचा बेकायदेशीर फायदा घेतल्याचा आरोप केला आहे. कंपनीचे सीएफओ नितीन अग्रवाल व अध्यक्ष निशांत सिंगल यांच्याविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in