मुंबई : कॅनडा आणि अमेरिकेत जवळपास ३५ हजार विद्यार्थ्यांना बेकायदा पाठवण्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मानवी तस्करीप्रकरणी मुंबई, नागपूर, गांधीनगर आणि वडोदरा येथील आठ ठिकाणी छापे टाकले असून भावेश अशोकभाई पटेल आणि इतर (डिंगुचा प्रकरण) यांच्या विरोधात सुरू असलेल्या तपासाअंतर्गत हे छापे टाकण्यात आले आहेत. आरोपींनी मुंबई व नागपूरमधील दोन संस्थांमार्फत परदेशी संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्यासाठी करार केल्याचा संशय आहे. या कारवाईत त्यांच्या बँक खात्यातील १९ लाख रुपये गोठवण्यात आले. तसेच दोन मोटरगाड्यांसह संशयित कागदपत्रे व डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा