मुंबई: मुंबईतील घरविक्रीत ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये काहीशी वाढ झाली आहे. नोव्हेंबरमध्ये मुंबईत आठ हजार ६२७ घरांची विक्री झाली असून घरविक्रीतून राज्य सरकारला ६६१ कोटी रुपये महसूल मिळाला आहे. नोंदणी व मुद्रांक विभागाच्या आकडेवारीनुसार, २०२२ मध्ये घरविक्रीत चढ-उतार होत होता. यादरम्यान आठ ते १२ हजारांदरम्यान घरविक्री झाली होती. केवळ मार्चमधील घरविक्रीचा अपवाद होता. मार्चमध्ये सर्वाधिक विक्रमी अशी घरविक्री झाली होती. या महिन्यात तब्बल १६ हजारांहून अधिक घरे विकली गेली होती.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा