माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत आपल्या शैलीत भाजप आणि शिवसेना सरकारवर टीका केली. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर झालेले आरोप हे गंभीर आहेत. त्यांनी राजीनामा देऊन घरी जावे, अन्यथा पावसाळी अधिवेशनात हा विषय लावून धरू, असा इशाराही दिला.
पी. चिदम्बरम यांनी राज्यसभेसाठी तर नारायण राणे यांनी विधान परिषदेसाठी अर्ज दाखल केला. तेव्हा सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, राधाकृष्ण विखे-पाटील आदी सारे नेते उपस्थित होते.

Story img Loader