“भाजपाच्या आठ वर्षात महागाई- बेरोजगारी वाढली, २०२४ मध्ये जनता मत पेटीतून उत्तर देईल. तसेच मुंबई महापालिकेवर सेनेचाच भगवा फडकणार आहे,” असं मत राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी लोकसत्ता डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले.

व्हिडीओ पाहा :

अशाच माहितीपूर्ण व्हिडीओंसाठी येथे क्लिक करून आमच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या.

Story img Loader