मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांसाठी आता दक्षिण कोरियातील तज्ज्ञांची मदत मिळणार आहे. प्रकल्पासाठी तांत्रिक आणि अभियांत्रिकी बाबींसाठी ही तज्ज्ञ मंडळी मदत करणार आहेत.

दक्षिण कोरियतील भुसान मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशनचे अध्यक्ष किम यंगहाक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नुकतीच महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांची भेट घेतली. या भेटीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या शिष्टमंडळाने एमएमआरडीएला प्रकल्पातील तांत्रिक आणि अभियांत्रिकी बाबींसाठी आवश्यक ते मार्गदर्शन, तसेच मदत करण्याची तयारी दर्शविली असल्याची माहिती श्रीनिवास यांनी दिली. अभियांत्रिकी बाबींमध्ये दक्षिण कोरियातील तज्ज्ञ मंडळींना दांडगा अनुभव आहे. त्यांच्याकडून मदतीचा हात मिळाल्यास प्रकल्प वेगाने आणि योग्य प्रकारे पूर्ण करण्यास मदत होईल, असा विश्वास श्रीनिवास यांनी व्यक्त केला.

Meeting of Sindhudurg District Planning Board and Narayan Rane sawantwadi news
सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी घेतली अधिकाऱ्यांची शाळा
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Bollywood actors Aamir Khan Reaction To Being Called A 60 Year Old Goes Viral
Video: “६० वर्षांचा झालास”, असं म्हणताच आमिर खान झाला नाराज, पापाराझीला टोला लगावत म्हणाला…
Ravindr Dhangkar on Shiv sena :
Ravindr Dhangkar : माजी आमदार रविंद्र धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार? स्पष्टीकरण देत म्हणाले, “मी काँग्रेस पक्षात…”
supriya sule to meet home minister amit shah
खासदार सुप्रिया सुळे घेणार केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट, काय आहे कारण ?
कोल्हापूर विमानतळाची भूसंपादन प्रक्रिया रखडली; सतेज पाटील, लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
chhaava director laxman utekar big decision to delete controversial scene and pre release show
चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी इतिहासातील जाणकारांना दाखवणार का? वादानंतर ‘छावा’चे मराठमोळे दिग्दर्शक म्हणाले…
Gantapaswini Mogubai Kurdikar Award announced to Singer Guru Meera Panashikar Pune news
गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर पुरस्कार गायिका-गुरु मीरा पणशीकर यांना जाहीर
Story img Loader