मुंबई : राज्यात गेल्या महिन्यापासून डोळे येण्याची साथ सुरू झाली आहे. आतापर्यंत या आजाराची पाच लाख ३५ हजार ८५९ जणांना बाधा झाल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. मात्र गेल्या सात दिवसांमध्ये रुग्णसंख्या कमी होऊ लागली असून या कालावधीत १७ हजार नवे रुग्ण आढळले. ऑगस्टच्या सुरुवातीपासून राज्यामध्ये डोळे येण्याच्या रुग्णसंख्येत वाढ झाली. त्यानंतर दररोज साधारणपणे १० हजारांहून अधिक रुग्ण राज्यामध्ये सापडत होते.

परिणामी, ही साथ झपाटय़ाने पसरत असल्याचे निदर्शनास आले. बुलढाणा रुग्णांची संख्या सर्वाधिक होती. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या साथरोग नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात आतापर्यंत डोळे आलेले तब्बल पाच लाख ३५ हजार ८५९ रुग्ण सापडले आहेत, मात्र गेल्या काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत घट होत आहे.

Due to lack of fitness certificates thousands of vehicles are stuck affecting transportation of essential goods Mumbai news
फिटनेस प्रमाणपत्रे नसल्याने हजारो वाहने अडकली; अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीवर परिणाम
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Due to heavy rains production of custard apple in Maharashtra has decreased by up to 30 percent Pune news
अतिवृष्टीचा सीताफळाला फटका बसला? जाणून घ्या, जुलै महिन्यातील पावसामुळे काय झालं
Gold Silver Price
Gold-Silver Price: महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे भाव उतरले, १० ग्रॅमची किंमत पाहून ग्राहक आनंदी!
Gold Silver Price
Gold-Silver Price: ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद! दरवाढीनंतर सोन्याचे भाव झालेत कमी, १० ग्रॅमची किंमत जाणून घ्या
The accused in the case of kidnapping and murder of a 12 year old boy from Wadala was arrested Mumbai news
वडाळ्यातील १२ वर्षांच्या मुलाच्या अपहरण व हत्याप्रकरणातील आरोपीला अटक
चार आठवड्यांत खुल्या कारागृहांची माहिती द्या! राज्य सरकारांना सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
vinesh phogat reader comment
लोकमानस: डोळसपणे गुंतवणूक करणारे किती?