मुंबई : मध्य रेल्वेवरील सीएसएमटी दिशेने जाणाऱ्या जलद लोकल दुपारी १२ नंतर विलंबाने धावत आहेत. या लोकल उशिराने धावत असल्याची उद्घोषणा कल्याण, डोंबिवली, ठाणेसह अन्य जलद मार्गावरील स्थानकांत करण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून विविध कारणांमुळे मध्य रेल्वेवरील लोकलचे वेळापत्रक विस्कळीत होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी गुरुवारी पदभार स्वीकाराला

गुरुवारीही दुपारी १२ नंतर सीएसएमटी दिशेने धावणाऱ्या जलद लोकल विलंबाने धावत असल्याची उद्घोषणा काही स्थानकांत करण्यात येत होती. या लोकल २५ ते ३० मिनिटे विलंबाने धावत होत्या. मात्र त्यामागील नेमके कारण सांगण्यात आलेले नाही. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. परिणामी, सीएसएमटी दिशेने जाणाऱ्या जलद लोकल गाड्यांना गर्दी होत आहे. तसेच धीम्या मार्गांवरील लोकलही पाच ते दहा मिनिटे विलंबाने धावत आहेत.