मुंबई : दोन मुलींचा विनयभंग करणाऱ्या ४२ वर्षीय पित्याला निर्मल नगर पोलिसांनी रविवारी अटक केली. त्याच्याविरोधात विनयभंग व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला दारूचे व्यसन असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.

पीडित मुली १८ व १३ वयोगटातील आहेत. आरोपीला दारूचे व्यसन असून त्यातून त्याने गुरूवारी राहत्या घरी पीडित मुलींसमोर अश्लील कृत्य केले. त्याला विरोध केला असता आरोपीने पत्नीलाही मारहाण केली. त्यानंतर आरोपीच्या पत्नीने याप्रकरणी स्थानिक निर्मल नगर पोलिसांकडे तक्रार केली. दोघांपैकी एक मुलगी १३ वर्षांची असल्यामुळे याप्रकरणी पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर रविवारी राहत्या परिसरातून आरोपी पित्याला निर्मल नगर पोलिसांनी अटक केली. आरोपी पोलीस कोठडीत असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.

nia raided Chayanagar Amravati and detained suspected youth for questioning
‘एनआयए’ची अमरावतीत छापेमारी; संशयित युवक ताब्यात, पाकिस्तान कनेक्शन….
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Mira Road Riot Case, Bail to 14 Muslim Youths,
मीरा रोड दंगल प्रकरण : १४ मुस्लिम तरुणांना उच्च न्यायालयाकडून जामीन
Stree 2 Actor Mushtaq Khan Kidnapping
१२ तास डांबून ठेवलं अन्…; ‘स्त्री २’ फेम बॉलीवूड अभिनेत्याचं अपहरण! कशी झाली सुटका? सांगितला संपूर्ण घटनाक्रम
mumbai best bus crash driver gets police remand till dec 21
कुर्ला अपघातःचालकाला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांत अटक; २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
Cyber-fraud with a woman, Mumbai, financial fraud,
आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांत अडकल्याची भीती दाखवून महिलेची सायबर फसवणूक
young woman abandoned her newborn near Vanzra Layout Nagpur
अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाला रस्त्यावर फेकले
Six Bangladeshi women arrested from Bhiwandi
Bangladeshi women arrested : भिवंडीतून सहा बांगलादेशी महिलांना अटक
Story img Loader