मुंबई : एका प्रसिद्ध उद्योपतीविरोधात डॉक्टर महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. याप्रकरणी वांद्रे कुर्ला संकुल(बीकेसी) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३० वर्षीय तक्रारदार महिला जुहू येथील रहिवासी आहे.

तक्रारीनुसार, ही महिला ऑक्टोबर २०२१ मध्ये आयपीएल क्रिकेट सामने पाहण्यासाठी दुबईला गेली होती. त्यावेळी तिची ओळख उद्योगपतीसोबत झाली. त्यावेळी त्यांचा भाऊही दुबईमध्ये बांधकाम व्यवसाय क्षेत्रात काम करत होता. उद्योगपतीलाही दुबईमध्ये सदनिका खरेदी करायची असल्यामुळे या महिलेने तिच्या भावाचा संपर्क क्रमांक उद्योगपतीला दिला होता. २४ जानेवारी २०२२ रोजी उद्योगपतीने या महिलेला बीकेसी येथील कार्यालयात बोलावले. त्यानंतर त्या ठिकाणी लैंगिक अत्याचार केला, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

rape case
खासगी वित्तीय संस्थेतील कर्मचारी तरुणीशी अश्लील वर्तन; तक्रारीनंतर कंपनीकडून प्रकरण दडपण्याचा आरोप
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Mumbai rape case
मुंबई: दहा वर्षांपूर्वी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला अटक
Mayni Medical College , Financial Misappropriation Mayni Medical College,
मायणी वैद्यकीय महाविद्यालय आर्थिक गैरव्यवहार प्रकरण : दीपक देशमुख यांची अटक बेकायदा ठरवून जामिनावर सुटकेचे आदेश
Baba Siddique murder case, Accused arrested from Ludhiana, Baba Siddique latest news, Baba Siddique marathi news,
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण : आरोपीला लुधियानातून अटक
Daljeet Kaur
पूर्वाश्रमीच्या पतीवर दलजीत कौरचा आरोप; म्हणाली, “त्याने वर्षभर आमच्या मुलाकडे…”
kalyan de addiction centre staffers arrested for assaulting patients
दारू सोडविण्यासाठी आलेल्या रुग्णांना मारहाण; कल्याणमधील अनधिकृत नशामुक्ती केंद्राचा अमानुष कारभार
Complaint of molestation of a minor child in a juvenile detention center Mumbai
बाल निरीक्षणगृहात अल्पवयीन मुलावर अत्याचाराची तक्रार ; अल्पवयीन आरोपीविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा