मुंबईतील गोरेगाव येथील एका इमारतीमध्ये गुरुवारी रात्री भीषण आग लागली. इमारतीच्या सातव्या मजल्यावर ही आग लागली असून अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have a account? Sign in
गुरुवारी रात्री गोरेगाव येथील एका इमारतीच्या सातव्या मजल्यावर आग लागली. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आग कशामुळे लागले हे अद्याप समजू शकलेले नाही.
Maharashtra: A fire has broken out on the seventh floor of a building in Goregaon. Three fire tenders are present at the spot. The cause of the fire is yet to be ascertained. More details awaited.
— ANI (@ANI) October 25, 2018
First published on: 26-10-2018 at 00:08 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire broken out on seventh floor of building in goregaon fire tenders on spot