भिवंडीतील निजामपुरा-कसाईवाडा येथे एका घरात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत तिघा मायलेकांचा होरपळून मृत्यू झाला. आगीत  १२ वर्षीय मुलगा गंभीररित्या भाजला असून त्याच्यावर मुंबईतील सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.वीज मिटरमध्ये शॉर्टसर्किटमुळे सोमवारी पहाटे अजमल खान यांच्या घराला आग लागली.  त्यात गाढ झोपेत असणारे सुलतान अजमल खान (३२), उमेद अजमल खान (८), अरकान अजमल खान (५) या मायलेकांचा मृत्यू झाला तर उजेद अजमल खान (१२) हा गंभीररित्या भाजला.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा