मुंबई: गोरेगावमध्ये मध्यरात्री बाराच्या सुमारास जंगलात भीषण आग लागली. तब्ब्ल एक किमी परिसरात ही आग पसरली होती. मध्यरात्री अडीच वाजता आग विझवण्यात आली आहे.

गोरेगाव पूर्वेकडील ए के वैद्य मार्गावर इन्फिनिटी आयटी पार्कच्या समोर असलेल्या जंगलात शनिवारी मध्यरात्री भीषण आग लागली. आगीची वर्दी मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक आणि वन खात्याचे पथकही रवाना झाले होते. डोंगराळ भागातील झाडे, झुडपे, पाला पाचोळा या आगीत जळून खाक झाला. मध्यरात्री अडीचच्या सुमारास ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले.

Goregaon residents demand immediate action to improve deteriorating air quality in area
शुद्ध हवेसाठी गोरगाववासियांची धडपड
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
cm devendra fadnavis order to confiscate assets and properties of abscond accused in sarpanch santosh deshmukh murder
फरारी आरोपींची मालमत्ता जप्त करा : देशमुख हत्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांचे आदेश
digital arreste case in malad 68 year old man frauded
डिजिटल अटक करून फसवणूकीप्रकरणी चौघांना सूरतवरून अटक
splash cold water
क्रूरतेचा कळस! रेल्वे फलाटावर झोपलेल्या बेघरांवर ओतलं थंड पाणी; चिमुकली मुलं ओल्या कपड्यांत थंडीत कुडकुडली!
Housing department is considering proposal to set up an apex grievance committee in mhada
‘म्हाडा’तही लवकरच सामान्यांच्या तक्रार, निवारणासाठी शिखर समिती!
Pradhan Mantri Matru Vandana Yojana has benefited 35 lakh women providing life changing support
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेत ३५ लाख लाभार्थी!
fire broke out at the Hirapanna shopping center in Mumbais Haji Ali on Sunday
हाजीअली येथील हिरापन्ना शॉपिंग सेंटरमध्ये आग, दोन दिवसांत आगीच्या तीन घटना
Story img Loader