एमपीएससीतर्फे महाराष्ट्र वनसेवेतील अधिकारी पदांकरिता झालेल्या पूर्व परीक्षेत उत्तरे लिहिण्यासाठी ऐनवेळी मराठी माध्यमाची सोय नाकारण्यात आल्याने उमेदवारांनी ‘मॅट’कडे दाद मागतिली आहे. ‘मॅट’ने या प्रकरणी लोकसेवा आयोगाला एका आठवडय़ाच्या आत शपथपत्र दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

Story img Loader