नुकतीच झालेली चांगली ओळख असो वा ‘चड्डी-बड्डी’वाली मैत्री, ‘फ्रेन्डशिप डे’ला सगळ्यांबरोबर फूल टू कल्ला करायला अगदी मज्जा येते. खरं तर मैत्री करायला वा ती व्यक्त करायला विशेष दिवसाची गरज नसते. आपली मत्री आपण नकळतच दिवसेंदिवस वृध्दिंगत करत जातो. या दिवसाची गरज असते ती मत्री साजरी करण्याकरिता! ‘सेलिब्रेशन’ या शब्दातच उत्साह दडलेला आहे.मग  या उत्साहासाहित धिंगाणा घालायला कोण मागे पडतो? स्वत:ला मित्र- मैत्रिण असणे ही गोष्ट अभिमानाची.  मग, तुम्हाला या नात्याबद्दल काय वाटते? याबद्दल थोडक्यात प्रतिक्रिया येथे नोंदवा…  प्रतिक्रिया देण्यासाठी पानावरील ‘प्रतिक्रिया येथे नोंदवा’ या सुविधेचा वापर करा.  आणि हो जागतिक मैत्री दिनाच्या सर्वांना शुभेच्छा..  

Story img Loader