गँगस्टर अश्विन नाईक याला आज पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त आहे. दादरमधील एका व्यापाऱ्याकडून १५ लाखांची खंडणी घेताना अश्विन नाईकला दादर पोलिसांनी रंगेहात पकडले.
गँगस्टर अश्विन नाईकला अटक
गँगस्टर अश्विन नाईक याला आज पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त आहे.
Written by चैताली गुरवguravchaitali
First published on: 20-12-2015 at 18:41 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganster ashwin naik arrested by dadar police