खेड कशेडी घाटात शनिवारी एलपीजी टँकर उलटल्याने मुंबई- गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. या अपघातानंतर टँकरमधून गॅस गळती सुरू झाली. त्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले असून सध्या गॅस गळती थांबविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, सध्या महामार्गावरील वाहतूक विन्हेरे मार्गे वळविण्यात आली आहे.
गॅस टँकर उलटल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प
खेड कशेडी घाटात शनिवारी एलपीजी टँकर उलटल्याने मुंबई- गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे
Written by रोहित धामणस्कर
First published on: 14-11-2015 at 15:44 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gas tanker accident on mumbai goa highway