खेड कशेडी घाटात शनिवारी एलपीजी टँकर उलटल्याने मुंबई- गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. या अपघातानंतर टँकरमधून गॅस गळती सुरू झाली. त्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले असून सध्या गॅस गळती थांबविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, सध्या महामार्गावरील वाहतूक विन्हेरे मार्गे वळविण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा