डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आपल्या सहा वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची तक्रार पालकांनी मानपाडा पोलीस ठाण्यात केली आहे. पृथ्वी विश्वनाथ हेगडे असे तिचे नाव आहे. या बालिकेला ताप आल्याने तिला डोंबिवलीतील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. वैद्यकीय तपासणीनंतर तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना तिचा बुधवारी रात्री मृत्यू झाला.

Story img Loader