doodle450
भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना गुगलने विशेष डुडलद्वारे आदरांजली वाहिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज (मंगळवार) १२४वी जयंती आहे. जगातील सर्वांत मोठे सर्चइंजिन असलेल्या गुगलने आजचे डुडल आंबेडकरांना समर्पित केले आहे. गुगलने डुडलवर डॉ. आंबेडकरांचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. विशेष म्हणजे हे डुडल सोशल मिडियावर किंवा ईमेलद्वारे शेअर करण्यासाठी पर्यायही या डुडलवर देण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Google doodle celebrates dr babasaheb ambedkar 124th birth anniversary