‘गोष्ट असामान्यांची’मध्ये आज आपण भारतील पहिल्या तृतीयपंथी फोटोजर्नालिस्ट Zoya Thomas Lobo यांना भेटणार आहोत. म्युजिशियन व्हायचं स्वप्न बघणाऱ्या झोया या फोटाग्राफीकडे कशा वळल्या? अनेक वाईट प्रसंगातून सावरत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी कॅमेरा मागची झोया नेमकी कशी आहे?

फोटो जर्नालिस्ट ही ओळख मिळाली पण, अजूनही संधीच्या शोधात असणाऱ्या झोया समाजाला नेमकं काय सांगू पाहत आहेत? हे आपण व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊ.

Story img Loader