दक्षिण मुंबईचा परिसर म्हणजे खरे तर होती सात बेटं. कुलाबा, छोटा कुलाबा, मुंबई, माझगाव, परळ, वरळी आणि माहीम. हे सारं आपण शाळेच्या पुस्तकात वाचलेलं असतं. पण ही अशी सात बेटं कशी काय तयार झाली हे आपल्याला कधीच कुणी सांगत नाही. या भागात आपण त्या घटनेमागच्या कारणांचा शास्त्रीय शोध घेणार आहोत.
गोष्ट मुंबईची- भाग ११०: बॅकबे, वरळी आणि माहीम बे तयार झाले तरी कसे?
मुंबईतले बॅके बे वरळी हे भाग कसे तयार झाले?
Written by लोकसत्ता ऑनलाइन
First published on: 06-05-2023 at 09:21 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gosht mumbaichi back bey worli mahim bay news how they are built scj