चर्चगेट रेल्वे स्थानकाशेजारीच असलेल्या पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयाच्या इमारतीस यंदा तब्बल १२५ वर्षे पूर्ण झाली. या इमारतीची उभारणी, त्या मागचा इतिहास म्हणजे खरे तर मुंबईतील रेल्वे उभारणीचा आणि पश्चिम रेल्वेचाच इतिहास आहे. कुर्ला, कल्याण, घांग्रा आणि पोरबंदरहून आलेल्या दगडांतून या वारसा वास्तूची उभारणी करण्यात आली. इमारतीच्या उभारणीत जसे ब्रिटिशांचे मोठे योगदान आहे, तसेच बडोद्याच्या तत्कालीन गायकवाड सरकारचेही तेवढेच मोठे योगदान आहे. या वारसा वास्तूच्या उभारणीलाही बळ मिळाले ते दोन कुशल मराठी अभियंत्यांच्या या प्रकल्पातील समावेशामुळे. त्यामुळे या वास्तूचा इतिहास केवळ रंजकच नव्हे तर ऐतिहासिकदृष्ट्याही महत्त्वाचा दस्तावेज ठरतो, त्याविषयी…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा