पूर्ण मरीन ड्राइव्ह दिसतो तो रेक्लमेशन किंवा समुद्रात भराव टाकून मिळवलेला भूभाग आहे. कुपरेज मैदानाच्या पश्चिम तटावर समुद्रालगत दोन सी बाथ होत्या. म्हणजे समुद्राचं खारट पाणी सोडलेले जलतरण तलाव. खाऱ्या पाण्यात डुंबलं की तब्येत सुधारते असा समज होता. त्याकाळी अनेक कल्बजमध्ये इंडियन्स व डॉग्ज नॉट अलाउड हे धोरण होतं. असे कोणकोणते जिमखाने मुंबई होते, जाणून घेऊयात त्यांचा इतिहास…
‘गोष्ट मुंबईची’ या व्हिडीओ सीरिजचे सर्व भाग पाहण्यासाठी येथे क्लिक करा.