मुंबईच्या उपनगरांनाही शेकडो वर्षांचा इतिहास आहे. किंबहुना हजार वर्षांपूर्वी ठाणे हे राजधानीचं शहर होतं आणि मुंबई हे उपनगर होतं. मध्य रेल्वेवरील अनेक स्थानकं या परीसराच्या शेकडो वर्षांच्या ऐतिहासिक अस्तित्वाची निशाणी आहेत. रेल्वेच्या स्थानकांना ही नावं कशी पडली हे सांगतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर…
आणखी वाचा
‘गोष्ट मुंबईची’ या व्हिडीओ सीरिजचे सर्व भाग पाहण्यासाठी येथे क्लिक करा.