अनेक जणांना माहित नसतं की, मुंबईच्या उपनगरांचा इतिहास ब्रिटिश किंवा पोर्तुगीज राजवटींपेक्षा जुना आहे. विदेशी राजवटींपूर्वीच्या स्थानिक अस्तित्वाची खूण आजही जुन्या नावांवरून दिसून येते. बांद्रा, खार, सांताक्रूज, विलेपार्ले आदी नावांचा इतिहास काय आहे? सांगतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर…
आणखी वाचा
‘गोष्ट मुंबईची’ या व्हिडीओ सीरिजचे सर्व भाग पाहण्यासाठी येथे क्लिक करा.