ब्रिटिश किंवा गोऱ्यांसाठी बोटीचा धक्का वेगळा होता, व नेटिव्ह किंवा कोकणातून, दक्षिण भारतातून येणाऱ्यांसाठी धक्का वेगळा होता. भारतीयांसाठी असलेला ओरिजिनल भाऊचा धक्का मूडी बे इस्टेट भागात मिंट रोडजवळ होता, तो नंतर पुढे गेला जो आत्ता भाऊचा धक्का म्हणून ओळखला जातो. मुंबई उत्कृष्ट बंदर असल्यामुळे तिचा उत्कर्ष झाला आणि यामध्ये मोलाचा वाटा होता, मुंबईतल्या सगळ्यात मोठ्या जमीनदारांपैकी एक असलेल्या मुंबई पोर्ट ट्रस्टचा. हा सगळा इतिहास सांगतायत, खाकी टूर्सचे भरत गोठोसकर…
आणखी वाचा
‘गोष्ट मुंबईची’ या व्हिडीओ सीरिजचे सर्व भाग पाहण्यासाठी येथे क्लिक करा.