मुंबईतला कूपरेज फुटबॉल ग्राऊंड हा भाग ड्युक ऑफ वेलिंग्टन यांच्या स्मरणार्थ बांधला होता. तिथल्याच मैदानाची ही गोष्ट, जिथे बनवली जायची दारूची पिंप!

खाकी टूर्सचे भरत गोठोस्कर सांगतायत मुंबईतल्या या अज्ञात इतिहासाची गोष्ट!