मुंबईला खूप मोठा पारंपरिक वारसा लाभला आहे. पण वारसा स्थळ म्हणजे काही केवळ स्मारके किंवा इमारती नव्हेत. वारसा या शब्दाची व्याप्ती आता वाढली असून त्यामध्ये आता ‘जिवंत वारसा’ (लाइव्ह हेरिटेज) अशी संकल्पना आली आहे. यात दुर्मीळ वनस्पती किंवा वृक्षसंपदेचा समावेश होतो. मुंबईत असे काही वृक्ष आहेत जे केवळ एकमेवाद्वितीय आणि अतिशय दुर्मीळ आहेत. काही आलेत ऑस्ट्रेलियाहून, काही आफ्रिकेतून तर काही इतर देशांतून… त्यात आहे एक चॉकलेटचं झाड!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हिडीओ पाहा :

असेच माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्युब चॅनलला भेट द्या…

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goshta mumbaichi part 108 know about chocolate tree in mumbai pbs
Show comments