मुंबईतल्या दंगलींचा उल्लेख झाला की हिंदू आणि मुस्लिमांमध्ये झाली असेल असं प्रत्येकाला वाटतं. पण १९ व्या शतकात मुंबईत झालेल्या काही दंगलींमध्ये शांतताप्रिय म्हणून ओळखला जाणारा पारशी समाज सहभागी होता हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. मुंबईत झालेल्या तीन दंगलींमध्या पारशी समाजाचे लोक सहभागी होते. पारशींची शेवटची दंगल १०० वर्षांपूर्वी झाली होती. पण नेमक्या या दंगली उसळण्याचं कारण काय होतं? त्यानंतर नेमकं काय घडलं? जाणून घ्या इतिहास…
व्हिडीओ पाहा :
असेच माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी लोकसत्ताचा युट्युब चॅनल सबस्क्राईब करा…