तुफान पाऊस सुरू झाला की, मुंबईकरांना थेट २६ जुलै २००५ च्या महापुराचीच आठवण होते. थोड्याशा पावसानंतरही मुंबईत पाणी साचण्यामागे आहेत काही भूशास्त्रीय कारणे. मुंबईच्या भूगर्भात असलेल्या लाव्हा थरांची रचना याला कारणीभूत आहे. ज्यामुळे मुंबईला बेटांसारखा आणि बशीसारखा आकार प्राप्त झाला आहे. पण नाल्यामध्ये वाहत येणाऱ्या फ्रिज, बेड, गाद्या याला निसर्ग नव्हे, तर मुंबईकर जबाबदार आहे आणि नालेसफाई व्यवस्थित न होणे याला मुंबई महानगरपालिका व कंत्राटदार जबाबदार आहेत. मुंबईच्या तुंबई होण्यामागची कारणमीमांसा समजून घेवूया…

व्हिडीओ पाहा :

असेच माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्युब चॅनलला नक्की भेट द्या…

Maharashtra rain updates
Maharashtra Rain News: दक्षिण महाराष्ट्राला बिगर मोसमी पावसाचा फटका, आणखी दोन दिवस पावसाचा जोर
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Action by the Mumbai Board of MHADA in the case of extortion of Rs 5000 from the mill workers Mumbai print news
गिरणी कामगारांकडून पाच हजार रुपये उकळणे महागात; वांगणीतील विकासकाला कारणे दाखवा नोटीस, म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून कारवाई
Cloudy over South Madhya Maharashtra and South Konkan Mumbai print news
राज्यात गुरुवारपासून हलक्या सरी; जाणून घ्या, दिल्लीत दाट धुके का पडले
midc conversion land in thane belapur belt for residential complexes
नवी मुंबईच्या औद्योगिक पट्ट्यातीलही भूखंड खासगी विकासकाकडे!
Air quality deteriorated in Colaba Deonar Kandivali Mumbai news
कुलाबा, देवनार, कांदिवलीमधील हवा ‘वाईट’
The minimum temperature in Mumbai is decreasing and the winter season is beginning Mumbai print news
मुंबईत थंडीची चाहुल
cash seized south mumbai ahead of assembly elections in maharashtra
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईत कारवाई ; सव्वा दोन कोटींची रोख जप्त