प्रपंच करावा नेटका

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

स्थापत्य अभियंते असलेले पद्माकर जगताप (३८) हे ठाण्यातील एका मालमत्ता विकासकाकडे प्रकल्प अभियंता म्हणून कार्यरत आहेत. घोडबंदर येथील घरात ते पत्नी व मुलीसह राहतात. जुन्या ठाण्यात त्यांच्या मालकीचे घर असून त्या इमारतीचा पुनर्विकास सुरू आहे. या घराच्या पोटी विकासकाकडून त्यांना भाडे देण्यात येते. ही रक्कम आणि वेतन मिळून त्यांचे एकूण मासिक उत्पन्न ७७ हजार रुपयांच्या घरात जाते. ते दरमहा १७ हजार रुपये गृहकर्जाचा हप्ता भरतात, तर कुटुंबाचा मासिक खर्च २० हजार रुपये इतका आहे. हे कर्ज पुढील तीन वर्षांत फेडण्याचा जगताप यांचा प्रयत्न आहे. तसेच वयाच्या ४५-५० व्या वर्षी नोकरीतून निवृत्ती पत्करून नाशिक जिल्ह्य़ातील सिन्नर तालुक्यातील गावी सेंद्रिय शेती करण्याचा त्यांचा मानस आहे.

  • सेवा करात वाढ झाल्याने जगताप यांच्या मासिक घरखर्चात १० ते १२ टक्के वाढ होणे अपेक्षित आहे.
  • जगताप यांना सेंद्रिय शेतीमध्ये रस आहे. योगायोगाने अर्थमंत्र्यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात कृषीक्षेत्राकडे अधिक लक्ष देताना सेंद्रिय शेतीसाठीही विविध आकर्षक सवलती आणि योजना जाहीर केल्या आहेत. या योजनांचा लाभ घेऊन जगताप हे आतापासूनच सेंद्रिय शेती करण्याच्या आपल्या स्वप्नांना खतपाणी घालू शकतात.

मासिक उत्पन्न  ७७ हजार रुपये

दरमहा खर्च ३७ हजार रुपये