महावीर जयंतीनिमित्त नक्की सुट्टी कधी, असा प्रश्न शासकीय कर्मचाऱ्यांना पडला होता. कारण न्यायालये व काही शासकीय कार्यालयांना आज, मंगळवारी सुट्टी असून, मंत्रालय आणि बँकांना बुधवारी सुट्टी आहे. महावीर जयंतीनिमित्त सर्व न्यायालयांना मंगळवारी सुट्टी देण्यात आली आहे. विधान भवनातील कर्मचाऱ्यांना आजच सुट्टी आहे. विधान भवनापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मंत्रालयाला मात्र बुधवारी सुट्टी आहे. बँकाही बुधवारी बंद राहणार आहेत. मंत्रालयाला बुधवारी सुट्टी असल्याने विधान भवनातील कर्मचाऱ्यांमध्ये दिवसभर गोंधळाचे वातावरण होते. नक्की सुट्टी कधी याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडे विचारणा करण्यात येत होती. शासकीय सुट्टय़ांच्या यादीत महावीर जयंतीची सुट्टी २४ तारखेला असल्याने वेगळा आदेश काढण्याची आवश्यकता नाही, असे सामान्य प्रशासन विभागाने स्पष्ट केले.

Political Parties in Maharashtra Vidhan Sabha Election 2024
रविवार प्रचारवार; घरोघरी भेटी, गृहनिर्माण संकुलांना भेटी, चौक सभा यांना जोर
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
11th November November Horoscope In Marathi
११ नोव्हेंबर पंचांग: इच्छापूर्ती, मेहनतीला यश ते व्यापारात फायदा; तुमच्या आठवड्याची सुरुवात कशी होणार? वाचा तुमचे राशिभविष्य
father Thomas d souza
वसई धर्मप्रांताच्या बिशपपदी फादर थॉमस डिसोजा, व्हॅटीकन सिटीच्या पोपकडून घोषणा
Sun Rashi Parivartan 2024
सूर्य करणार मालामाल; वृश्चिक राशीतील राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशी कमावणार पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा
shukra gochar 2024
डिसेंबर महिन्यात शुक्र दोनदा करणार गोचर, ‘या’ तीन राशींचे पालटणार नशीब, मिळणार अपार पैसा अन् धन
After 30 years Saturn-Venus alliance will happen
३० वर्षांनतर शनी-शुक्राची होणार युती! २०२५ मध्ये ‘या’ राशींची होणार चांदी, मिळणार अपार पैसा
Tulsi Vivah 204 Date Time Puja Vidhi Shubh Muhurat in Marathi
Tulsi Vivah 2024 Date Time: १२ की १३, तुळशी विवाह नक्की कधी? जाणून घ्या योग्य तारीख, तिथी आणि शुभ मुहूर्त