• मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – सामान्य प्रशासन, नगरविकास, गृह, विधी व न्याय, बंदरे, माहिती व जनसंपर्क कॅबिनेट मंत्री
  • चंद्रकांत पाटील – महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)
  • सुधीर मुनगंटीवार – अर्थ व नियोजन, वने
  • विनोद तावडे – शालेय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, मराठी भाषा व सांस्कृतिक कार्य, अल्पसंख्याक विकास, वक्फ
  • प्रकाश मेहता – गृहनिर्माण
  • पंकजा मुंडे – ग्रामविकास, महिला व बाल विकास
  • विष्णू सावरा – आदिवासी विकास
  • गिरीश बापट – अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन, संसदीय कार्य
  • गिरीश महाजन – जलसंपदा, वैद्यकीय शिक्षण
  • दिवाकर रावते – परिवहन, खार जमीन विकास
  • सुभाष देसाई – उद्योग, खनिकर्म
  • पांडुरंग फुंडकर – कृषी
  • रामदास कदम – पर्यावरण
  • एकनाथ शिंदे – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रमासह)
  • चंद्रशेखर बावनकुळे – उर्जा, नवीन व नवीकरणीय उर्जा, उत्पादनशुल्क
  • बबनराव लोणीकर – पाणीपुरवठा व स्वच्छता
  • दीपक सावंत – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण
  • राजकुमार बडोले – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
  • प्रा. राम शिंदे – जलसंधारण, राजशिष्टाचार
  • जयकुमार रावळ – रोजगार हमी योजना, पर्यटन
  • सुभाष देशमुख – सहकार, पणन, वस्त्रोद्योग
  • महादेव जानकर – पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय
  • संभाजी निलंगेकर-पाटील – कामगार, कौशल्यविकास, भूकंप सहाय्य, माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री
  • दिलीप कांबळे – सामाजिक कार्य व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास, वक्फ
  • विद्या ठाकूर – महिला व बालविकास
  • विजय देशमुख – सार्वजनिक आरोग्य, परिवहन, कामगार, उत्पादन शुल्क
  • संजय राठोड – महसूल
  • दादाजी भुसे – ग्रामविकास
  • विजय शिवतारे – जलसंपदा, जलसंधारण, संसदीय कार्य
  • दीपक केसरकर – गृह (ग्रामीण), अर्थ व नियोजन
  • राजे अंबरीशराव अत्राम – आदिवासी विकास, वने
  • रवींद्र वायकर – गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण विभाग
  • डॉ. रणजीत पाटील – गृह (शहरे), नगरविकास, विधी व न्याय, संसदीय कार्य, कौशल्यविकास, माजी सैनिक कल्याण
  • प्रवीण पोटे-पाटील – उद्योग, खनिकर्म, पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)
  • गुलाबराव पाटील – सहकार
  • अर्जुन खोतकर – वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्योत्पादन
  • मदन येरावार – उर्जा, पर्यटन, अन्न व औषधीद्रव्ये, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), सामान्य प्रशासन
  • सदा खोत – कृषी व पणन, फलोत्पादन
  • रवींद्र चव्हाण – बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती व तंत्रज्ञान, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण

 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government of maharashtra cabinet division