मुंबई रेल्वेच्या हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. हार्बर रेल्वेच्या सीवूड ते बेलापूर रेल्वेस्थानका दरम्यान शुक्रवारी सकाळी रेल्वेरुळाला तडे गेल्याने पनवेलहून मुंबईकडे येणारी हार्बर रेल्वे पूर्णपणे ठप्प झाली आहे. सकाळी साडेअकरा वाजल्यापासून ही वाहतूक पर्णपणे ठप्प आहे. वाशीहून बेलापूरकडे आणि मुंबईहून बेलापूरकडे जाणारी वाहतूक सध्या सुरळीत आहे. रेल्वे रुळ दुरुस्त करण्याचे काम सध्या सुरू आहे.

Story img Loader