तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत झालेली हार्बर रेल्वेसेवा पूर्वपदावर आली आहे. शुक्रवारी सकाळी रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. त्यामुळे काही गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या आणि या मार्गावरील गाड्या १५ ते २० मिनिटे उशीराने धावत होत्या. आता या मार्गावरील वाहतूक पूर्वपदावर आली आहे. मात्र,
सकाळच्या वेळेत झालेल्या या गोंधळामुळे कामावर निघालेल्या चाकरमान्यांना हाल सहन करावे लागले.

Story img Loader