शुक्रवारी 26 जुलै रोजी मुंबईसह आसपासच्या परिसरात पावसाने हाहाकार माजवला होता. अशातच मुंबई आणि ठाणे पोलिसांनी आपल्या कर्तव्यदक्षतेचं आणि कार्यतत्परतेचं उदाहरणं दाखवून दिलं. जिविता नाडर या साडेतीन वर्षाच्या मुलीला उपचारासाठी डोंबिवलीतील एका रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु उपचारादरम्यान तिचे फुफ्फुस निकामी झाल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. त्यामुळे डॉक्टरांनी तिला त्वरित मुंबईतील महालक्ष्मी परिसरात असलेल्या बालरूग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. तिला तात्काळ हलवणे आवश्यक होते. परंतु मुसळधार पावसामुळे तिला त्या ठिकाणी कसे न्यावे हा प्रश्न तिच्या पालकांसमोर उभा ठाकला होता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा