‘बिग बॉस’ फेम विकास फाटक उर्फ हिंदुस्तानी भाऊ सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. हिंदुस्तानी भाऊचे लाखो चाहतेही आहेत. त्यामुळे हिंदुस्तानी भाऊ हे नाव कुणासाठी नवीन नाही. सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळे तो जास्तच चर्चेत असतो. हिंदुस्तानी भाऊचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हिंदुस्तानी भाऊने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यानंतरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हिंदुस्तानी भाऊने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज भेट घेतली. या भेटीवेळेचा फोटो राज ठाकरे यांच्या एका फॅन पेजने फेसबुकवरील अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भेटीनंतर हिंदुस्तानी भाऊने राज ठाकरे यांची स्तुती केली. त्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ‘जय हिंद! मी आज मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांची भेट घेतली. बाळासाहेबांनंतर जर कोणता नेता आहे. जो कुणाला घाबरत नाही, तर ते राजसाहेब ठाकरे. आपल्याला अशीच माणसं आवडतात,’ असं हिंदुस्तानी भाऊने व्हिडीओत म्हटलं आहे.

आणखी वाचा : ‘तू जन्माला येताच का मेली नाहीस’; मिका सिंग KISS कॉन्ट्रोव्हर्सीनंतर राखीवर संतापली होती आई

आणखी वाचा : ..मग मुस्लीम व्यक्तीशी लग्न करतानाच असं का?; आमिर-किरण रावच्या घटस्फोटावर कंगनाचा सवाल

‘बिग बॉसच्या १३’ व्या सीजनपासून हिंदुस्तानी भाऊनं लोकप्रियतेचं शिखर गाठलं. आज तो युट्यूब आणि सोशल मीडियातील व्हिडीओच्या माध्यमातून सर्वांच्याच परिचयाचा झाला आहे. हिंदुस्तानी भाऊचे पाकिस्तान विरोधातील व्हिडीओ हे सोशल मीडियावर बऱ्याचदा व्हायरल होताना दिसतात. हिंदुस्तानी भाऊचे अनेक मीम्सही व्हायरल होत असतात.