कर्नल टोड/ टॉड यांची नेमणूक झाली होती ती मुंबईची भरणी करण्यासाठी. पण तिथे काम करत असतानाच त्यांच्या शोधक नजरेला अचानक मुंबईतील पहिला अश्महत्यारांचा शोध लागला… त्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष अश्महत्यारे सापडणाऱ्या त्या ठिकाणांना भेट दिली.

नेमका कसा लागला हा शोध? घडले ते काय आणि कसे? जाणून घ्या, मुंबईतील पहिल्या आणि सर्वात प्राचीन अश्महत्यांरांच्या शोधाची जन्मकथा!

Chandrapur District , Junona Ballarpur route, tiger ,
VIDEO : जेव्हा जंगलाचा राजा आला रस्त्यावर…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Lakhat Ek Aamcha Dada
Video: ‘लाखात एक आमचा दादा’मध्ये मारामारीच्या सीनचे ‘असे’ झाले शूटिंग; पाहा व्हिडीओ
Mumbai municipal administration has cancelled the project to build an underground parking lot near Amarsons Park along the coastal road Mumbai
नागरिकांच्या विरोधानंतर सागरी किनारा प्रकल्पालगतचे वाहनतळ गुंडाळले ; चार वाहनतळांपैकी अमरसन्सचा प्रकल्प रद्द
jaggery house on the banks of warna river remains closed
वारणा काठावरील गुऱ्हाळघरे झाली इतिहास जमा; जाणून घ्या, वारणा काठावर नेमकं काय झाले
virat kohli anushka sharma gate way
VIDEO : विराट-अनुष्का मुंबईत परतले! गेटवे ऑफ इंडियाला दिसले एकत्र, विरुष्काच्या चाहतीची ‘ती’ रिअ‍ॅक्शन झाली व्हायरल
monolith monuments found in kumbhavade village,
राजापूरातील कुंभवडे येथे जांभ्या दगडात आढळली सात एकाश्मस्तंभ स्मारके
Sudhir Mungantiwar Devendra Fadnavis (1)
निमंत्रण पत्रिकेत शेवटी नाव, मुनगंटीवार नाराज? फडणवीस खुलासा करत म्हणाले, “आम्ही वाघ व वारांचा…”
Story img Loader