जमिनींच्या किंमतीबाबत राज्य शासनाच्या ‘रेडी रेकनर’च्या दरात २० ते ३० टक्यांपर्यंत वाढ झाल्यामुळे मुंबई आणि ठाण्यातील घरांच्या किंमती आकाशाला भिडण्याची शक्यता आहे. बोरिवली व ठाण्यातील घोडबंदर परिसरातील रेडी रेकनरच्या दरात सर्वाधिक वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ज्या भागात घरांचे दर अगोदरच जास्त आहेत, तसेच ज्या भागात घरांची संख्या वाढत आहे, त्या भागातील रेडी रेकनरच्या दरात सर्वाधिक वाढ करण्यात आली आहे.
मुंबईतील घरांच्या किंमती आणखी भडकणार!
जमिनींच्या किंमतीबाबत राज्य शासनाच्या ‘रेडी रेकनर’च्या दरात २० ते ३० टक्यांपर्यंत वाढ झाल्यामुळे मुंबई आणि ठाण्यातील घरांच्या किंमती आकाशाला भिडण्याची शक्यता आहे. बोरिवली व ठाण्यातील घोडबंदर परिसरातील रेडी रेकनरच्या दरात सर्वाधिक वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
First published on: 02-01-2013 at 04:57 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: House prises will now rise more