जमिनींच्या किंमतीबाबत राज्य शासनाच्या ‘रेडी रेकनर’च्या दरात २० ते ३० टक्यांपर्यंत वाढ झाल्यामुळे मुंबई आणि ठाण्यातील घरांच्या किंमती आकाशाला भिडण्याची शक्यता आहे. बोरिवली व ठाण्यातील घोडबंदर परिसरातील रेडी रेकनरच्या दरात सर्वाधिक वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ज्या भागात घरांचे दर अगोदरच जास्त आहेत, तसेच ज्या भागात घरांची संख्या वाढत आहे, त्या भागातील रेडी रेकनरच्या दरात सर्वाधिक वाढ करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: House prises will now rise more