मुंबईत ड्रोन विक्री केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरावरून भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. “मुंबईच्या डोंगरी विभागातील नूर मंजिल इमारतीत सापडलेले ड्रग्स व हत्यारांच्या कारखान्याचे प्रकरण ताजे असतानाच आता मुंबईत विक्रीस बंदी असलेल्या ड्रोन विक्री रॅकेटचा पदार्फाश झाला आहे. मुंबईत अशा प्रकारे दिवसाढवळ्या अंमली पदार्थ, हत्यारं, ड्रोनची विक्री सुरू असताना व मुंबईतील सुरक्षेचे धिंडवडे निघत असताना महाराष्ट्राचे गृहमंत्री झोपले आहेत का? मुंबईत आणखी एक २६/११ होण्याची वाट पाहिली जात आहे का?”, असा सवाल भाजपाचे मुंबई प्रभारी व आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा