मुंबई: चेंबूर कॉलनी परिसरातील संतोषी माता मंदिरात शनिवारी दुपारी २.१५ च्या सुमारास भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या असून आग्निशामक आग विझविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत.

चेंबूर कॉलनी परिसरातील एनलक्स रुग्णालयाच्या शेजारी हे मंदिर असून शनिवारी दुपारी २.१५ च्या सुमारास मंदिरात अचानक आग लागली. यावेळी मंदिरात अनेक भाविक उपस्थित होते. आग लागताच भाविकांनी मंदिरा बाहेर धाव घेतली. तसेच आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानंत तात्काळ अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

Fire at Hospital in Tamil Nadu
Tamil Nadu hospital Fire : तामिळनाडूमध्ये खासगी रुग्णालयाला भीषण आग; अल्पवयीन मुलासह ६ जणांचा मृत्यू
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Morya Gosavi Sanjeev Samadhi Festival begins in chinchwad Pune news
पिंपरी: मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाला मंगळवारपासून प्रारंभ; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची उपस्थितीती
fire broke out at scrap warehouse at Kudalwadi in Chikhli on Monday morning
पिंपरी : चिखलीतील गोदामांच्या आग प्रकरणी जागा मालकाचा शोध
BJPs grand convention at Chhatrapati Sambhajinagar in the presence of Prime Minister Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपचे छत्रपती संभाजीनगरला महाअधिवेशन
gadhimai festival in nepal animal slaughtered
‘या’ उत्सवात दिला जातो हजारो जनावरांचा बळी; काय आहे गढीमाई उत्सव? याला जगातील सर्वांत रक्तरंजित उत्सव का म्हटले जाते?
massive fire breaks out at bamboo godown in vasai
कामणच्या बेलकडी येथे बांबूच्या गोदामाला भीषण आग; वसईत अवघ्या तीन तासात दुसरी आग दुर्घटना
massive fire breaks out at footwear shops in virar
विरारमध्ये चप्पल दुकानांना भीषण आग; आगीत तीन दुकाने जळून खाक

हेही वाचा : नारायण राणेंच्या खासदारकीला आव्हानाचे प्रकरण : जप्त मतदान यंत्र पुन्हा निवडणूक आयोगाच्या ताब्यात

अग्निशमन दलाचे जवानांनी बचावकार्य हाती घेतले असून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवान प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. दरम्यान, नेमक्या कोणत्या कारणामुळे आग लागली हे समजू शकलेले नाही.

Story img Loader