मुंबई : विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी पश्चिम रेल्वेवर शनिवारी, तर मध्य रेल्वेवर रविवारी ब्लाॅक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे

मुख्य मार्ग

inspection of TMT drivers List of instructions for drivers thane news
टीएमटी चालकांची सकाळ संध्याकाळ तपासणी;  चालकांसाठी सुचनांची यादी
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Pune railway station, Pune railway station waiting time,
पुणे : रेल्वे प्रवाशांचा स्थानकावरील प्रतिक्षाकाळ कमी होणार, आराखडा अंतिम टप्प्यात
new Maharashtra ST bus station at Shivajinagar will feature modern conveniences and design
शिवाजीनगर बस स्थानकाबाबत प्रवाशांसाठी खुशखबर! असा होणार कायापालट
Irate Passengers Shatter Glass Vandalize Antyodaya Express Train
चूक कोणाची? अंत्योदय एक्स्प्रेसची तोडफोड! संतप्त प्रवाशांनी ट्रेनची फोडली काच, धक्कादायक घटनेचा Video Viral
Mumbai western railway block
मुंबई : पश्चिम रेल्वेवर शनिवारी, मध्य रेल्वेवर रविवारी ब्लॉक
train shocking video indian vlogger man lying on the roof of a moving train
ट्रेनमधील सीटसाठीची भांडणं बघितली, पण हा काय प्रकार; छतावर झोपला अन्…, पाहा धक्कादायक VIDEO
thane station disabled coaches
ठाणे : अपंगांच्या डब्यात धडधाकड प्रवाशांची घुसखोरी, तीन वर्षांत नऊ हजारहून अधिकजणांवर कारवाई

कुठे : माटुंगा – मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर

कधी : रविवारी सकाळी ११.०५ ते दुपारी ३.०५ पर्यंत

परिणाम : ब्लाॅक कालावधीत माटुंगा – मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत.

हेही वाचा : रेल्वे मार्गावर दररोज सरासरी तीन – चार आत्महत्या, आत्महत्या करण्यात पुरुषांचे प्रमाण अधिक

हार्बर मार्ग

कुठे : सीएसएमटी – चुनाभट्टी / वांद्रे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर

कधी : रविवारी सकाळी ११.१० ते दुपारी ४.४० वाजेपर्यंत

परिणाम : ब्लाॅक कालावधीत सीएसएमटी – वाशी / बेलापूर / पनवेल अप आणि डाऊन लोकल आणि सीएसएमटी – वांद्रे / गोरेगाव अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यात येणार आहेत. कुर्ला-पनवेल दरम्यान ब्लॉक कालावधीत २० मिनिटांच्या वारंवारीतेने विशेष सेवा चालविण्यात येणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

हेही वाचा : अल्पवयीन मुलींना देहविक्री करण्यास भाग पाडणाऱ्या तिघांना अटक

पश्चिम रेल्वे

कुठे : सांताक्रूझ – माहीम स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर

कधी : शनिवारी मध्यरात्री १ ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत

परिणाम : ब्लाॅक कालावधीत मुंबई सेंट्रल – सांताक्रूझदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येतील. यामुळे लोअर परळ, माहीम आणि खार रोड स्थानकावर दोनदा थांबा देण्यात येईल. तर, फलाट नसल्याने महालक्ष्मी, प्रभादेवी, माटुंगा रोड येथे लोकल थांबणार नाही.

Story img Loader