आयएनएस तलवार या युद्धनौकेवर कार्यरत असलेल्या एका खलाशाने स्वतला गोळी मारून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. मेल्विन राज (२३)असे या खलाशाचे नाव आहे. रजा मागितल्यामुळे वरिष्ठ त्रास देण्यात येत होते.म्हणून त्याने आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. नातेवाईकांच्या तक्रारीची दखल घेत नौदलाने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 7th Jan 2013 रोजी प्रकाशित
खलाशाच्या आत्महत्येच्या चौकशीचे आदेश
आयएनएस तलवार या युद्धनौकेवर कार्यरत असलेल्या एका खलाशाने स्वतला गोळी मारून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. मेल्विन राज (२३)असे या खलाशाचे नाव आहे. रजा मागितल्यामुळे वरिष्ठ त्रास देण्यात येत होते.म्हणून त्याने आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. नातेवाईकांच्या तक्रारीची दखल घेत नौदलाने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.
First published on: 07-01-2013 at 12:52 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Investigation order for sailor suside case